Browsing Tag

एमी सैटरथवेट

आई होणार न्यूझीलंडची ‘ही’ खेळाडू, महिला सहकाऱ्याबरोबर केलं होतं लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार एमी सैटरथवेट लवकरच आई बनणार असून 2017 मध्ये तिने आपली समलैंगिक पार्टनर ली ताहुहू हिच्याशी विवाह केला होता. तिने आपण गर्भवती असल्याची घोषणा एका अनोख्या प्रकारे केली.…