दुर्देवी ! ऑक्सिजनवर संशोधन करणार्या मराठी संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यु
चेन्नई : ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणार्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मृत्यु झाला आहे. डॉ. भालचंद्र काकडे असे या संशोधकाचे नाव आहे. डॉ. काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. ऑक्सिजन,…