Browsing Tag

एसएल रहेजा हॉस्पिटल

श्रवण यांची पत्नी-मुलगा सुद्धा आहे आजारी, हॉस्पिटलमध्ये दाखल; नदीम यांनी व्यक्त केले दु:ख

नवी दिल्ली : वृत्त संस्था - संगीत जगतातील महत्वाचा भाग असलेले संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांनी काल जगाचा निरोप घेतला. त्यांनी आपला जोडीदार नदीम अख्तर सैफीसोबत मिळून बॉलीवुडला अनेक गाणी दिली. मात्र, आता श्रवण यांच्या जाण्याने संगीत…