Browsing Tag

एस.एस.सी.

10 वी फेरपरीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 17 जुलै ते 30 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. दहावी फेरपरिक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.३०)…