Browsing Tag

एस.टी.बस

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या…

लातूर : Latur Accident News | तुळजापूरहून (Tuljapur) देवदर्शन घेऊन जाणार्‍या कारला एस टी बसची (Car ST Bus Accident) धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात (Latur Accident News) ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात उदगीर - नळेगाव रस्त्यावरील…

Maharashtra Band | पुण्यात ‘सरकारी’ बंदला मध्य वस्तीत ‘उर्त्स्फुत’ प्रतिसाद…

पुणे : लखीमपूर येथील हिंसाचाराच्या (lakhimpur kheri violence) विरोधात महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi government) आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) पुणे शहराच्या (Pune) मध्य वस्तीत कडकडीत प्रतिसाद मिळालेला दिसत…

Pune : लॉकडाऊनच्या भीतीने कष्टकरीवर्गाची गावाकडे धाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य शासनाच्या कडक निर्बंधानंतर विकेंडचा लॉकडाऊन आणि आता पुन्हा लॉकडाऊन कधी जाहीर केला जाईल, या भीतीमुळे अनेकांनी गावाकडे धाव घेतली आहे. हडपसरमधील रविदर्शनसमोर एस.टी. बस थांब्यावर गावाकडे जाण्यासाठी कामगारवर्गाने…

कोल्हापूर – महाराष्ट्र वाद चिघळला दोन्ही राज्यांकडून एसटीची वाहतूक बंद

कोल्हापूर : बेळगावातील शिवसेना कार्यालयासमोर शुक्रवारी रुग्णवाहिकेची नेमप्लेटची तोडफोड करण्यात आली असून वाहनाला काळे फासण्याचा प्रकार झाला आहे़ तसेच मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापूर बसस्थानक परिसरात एस टी बसवर दगडफेकीचा प्रकार घडला होता़…

नीरा बसस्थानकात मालवाहतुक बसला आग सुमारे एक लाखांचे नुकसान

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन ( मोहंम्मदगौस आतार) - नीरा (ता.पुरंदर) येथील बसस्थानकात मालवाहतुकीच्या एस.टी.बसला सोमवारी ( दि.६) रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक आग लागली. स्थानिक तरूणांच्या व ज्युबिलंट लाईफ सायन्स कंपनीच्या अग्निशामक बंबाने आग…

मजूरांना घेऊन जाणार्‍या ST बसची डंपरला धडक ; 4 जण ठार तर 15 जखमी, बस सोलापूरहून जात होती झारखंडला

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - झारखंडला मजूरांना घेऊन जाणार्‍या एस टी बसला भीषण अपघात झाला आहे. रस्त्याचे काम करणार्‍या डंपरला एस टीने पाठीमागून धडक दिली. ही अपघातात ४ जण जागीच ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत.…

देशभरात ‘जनता कर्फ्यु’ ! सर्वत्र संचारबंदीसारखी स्थिती, रस्त्यांवर ‘शुकशुकाट’, मुंबईत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी सकाळपासूनच जनता कर्फ्यु सुरु झाला असून मुंबई, पुण्यासह देशभरातील रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. रेल्वे, एस टी बस, बेस्ट, पीएमपी या काही प्रमाणात…

चालू बसचा नट बोल्ट निखळला…बस चालकामुळे मोठा अनर्थ टळला

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गौरकडून कळंबकडे जाणाऱ्या चालु बसचा नट निखळुन पडल्यामुळे पाटे सरकले व गाडीचा तोल जाऊ लागला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे बस चालकाच्या सावधानतेमुळे पुढील घटना टळली. ब्रेक लावून गाडीवर ताबा…

दौंड : मुस्लिम महिलेच्या प्रसूतीसाठी बस थेट रुग्णालयात; चालक, प्रवासी आणि डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देशात सध्या धर्म आणि जातीयवादावरून रणकंदन माजले असताना दौंड तालुक्यामध्ये मात्र सर्व जातीधर्माच्या लोकांत एक आगळी वेगळी एकता पहायला मिळाली आहे.तर झाले असे की पुण्याहुन उस्मानाबादकडे एक एस टी बस जात…

एसटी बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने शालेय विद्यार्थी जखमी, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पालीहून संगमनेरकडे जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या एस टी बसने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. त्यात बसमधील किमान २४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यात ३ शिक्षकांचा समावेश आहे. हा अपघात जुन्या मुंबई पुणे…