खुशखबर ! ‘या’ कंपनीच्या कारवर 4 लाखापर्यंत ‘डिस्काऊंट’, जाणून घ्या ऑफर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मंदी असूनही सणाच्या दिवसांत कार विक्री वाढविण्यासाठी कार डीलर्सकडून मोठ्या ऑफर दिल्या जात आहेत. ऑटो इंडस्ट्रीमध्ये आलेल्या मंदीनंतर गाडी घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्यानं त्याचा मोठा फटका ऑटो…