Browsing Tag

कार चोरी

Pune Pimpri Crime | पोलीस अन् कारचोरांचा महामार्गावर ‘थरार’, चोरट्यांकडून पोलिसावर…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Crime | कार चोरी (Car Theft) करुन पळून जाणारे दोन चोरटे आणि रात्र गस्तीवरील तीन पोलिसांमध्ये जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (old Pune-Mumbai Highway) चकमक उडाली. कार चोरून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा…

चाकूच्या धाकाने कार चोरणारे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चाकूचा धाक दाखवत कार चोरून नेणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. तर कार, रिक्षा, दोन मोटार सायकल असा 1 लाख 60 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.शाहरूक…

कोंढव्यात भरदिवसा चाकूच्या धाकाने कार पळविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा परिसरात भरदिवसा दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तरुणाला चाकूचा धाक दाखवून कार चोरून नेल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.अक्षय खुडे (वय 25, रा. येवलेवाडी) यांनी कोंढवा…

कार चोरीची माहिती उशिरा मिळाल्यास ‘इंश्योरन्स क्लेम’ फेटाळता येत नाही, सर्वोच्च…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोणत्याही कारणास्तव जर कार चोरीची माहिती देण्यास उशीर होत असेल तर कंपनी या आधारावर दावा डिसमिस करू शकत नाही. विमा हक्क खटल्यातील निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने याबाबत माहिती दिली. कंपनीची याचिका फेटाळताना…

अलिशान गाड्या चोरणाऱ्यास हिंजवडी पोलिसांकडून अटक

पुणे (हिंजवडी) : पोलीसानामा ऑनलाइन - महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात अलिशान गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून चोरीची फॉर्च्युनर गाडी जप्त करण्यात आली आहे. वसिम कासिम सय्यद (वय-32 रा.…

आलिशान मोटारिंचे शोरुम फोडून चोरी करणाऱ्यांना अटक, हिंजवडी पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे उघड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत असलेल्या आलिशान मोटारी ऑडी, टोयोटा, मारुती सुझुकीच्या शोरुमसह १२ ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या सराईत टोळीतील तिघांना हिंजवडी पोलिसांच्या तपासी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २५…

चोरट्यांचा कहर ! आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस

यवतमाळ : पोलिसनामा ऑनलाईन - गणेश अणे हे अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, ते आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेले असता तेथून त्यांची कार अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी अकोला येथील वरिष्ठ पोलीस…

नादुरुस्त कार चोरट्याने चक्क क्रेन लावून नेली चोरुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सुरु असलेला जोरदार पाऊस, त्यात रस्त्यातच बंद पडलेली गाडी व जवळपास गाडी दुरुस्त करुन देऊ शकेल, असे कोणी नसल्याने त्यांनी आपली चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला लावली व घरी गेले. दुसऱ्या दिवशी ते मॅकेनिकला घेऊन आले. पण…

अहमदनगर : कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गाड्या चोरून त्या नंबर बदलून वापरणाऱ्या टोळीतील दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. लिंपणगाव येथील हे तरुण पुण्यात नोकरीला होते. अजिनाथ नवनाथ कुरुमकर (रा.मुंढेकरवाडी,ता.श्रीगोंद) व महेश मुरूमकर राहणार…