Browsing Tag

कॉंग्रेस-राष्ट्रवादी

कंगनाशी 2 ‘हात’, शिवसेनेला मिळत नाही मित्रपक्षांचे ‘समर्थन’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : मुंबईमध्ये चित्रपट अभिनेत्री कंगना रणौत यांच्याविरोधात बीएमसीची कारवाई करणे हे शिवसेनेवर उलटा डाव पडल्यासारखे दिसत आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील भागीदार असलेल्या…

फडणवीसांनी राजीनामा दिल्यानंतर देखील बनु शकतं सरकार, ‘हे’ 2 पर्याय शिल्लक, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र विधानसभेची सध्याची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून त्याच्या एक दिवस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात सरकार स्थापन करण्याचे पर्याय अद्याप खुले आहेत. फडणवीस यांनी…

जागा वाटपावरुन फिसकटले, ‘हा’ पक्ष लढवणार लोकसभेच्या ९ जागा

मुंबई : वृत्तसंस्था - आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना विजयापासून लांब ठेवण्यासाठी एकवटले आहेत. असे असताना जागा वाटपावरुन फिसकटल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेने महाआघाडीत न जाण्याचा निर्णय…

स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठीच विरोधकांची भाषणबाजी, चोर कुठले : पंकजा मुंडें

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - कालचे आलेले नेते स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणं करतात. चोर कुठले अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील जय भारत…

पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘त्या’ अफवांबाबत दिले हे स्पष्टीकरण 

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातून लढवावी अशी चर्चा सुरु होती. या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनी हा खुलासा केला कि या संदर्भातील चर्चेत काहीही तथ्य नाही. असे त्यांनी…