Browsing Tag

कोलेस्टेरॉल पातळी

Heart Attack In Winter | हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ‘या’ 5 सवयींनी स्वत:ला वाचवा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Heart Attack In Winter | हृदय (Heart) हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. ते नॉनस्टॉप कार्य करत असते. पण चुकीची जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्याच्या सवयींमुळे हृदयाला खूप नुकसान होते (Heart Attack In Winter).…

High cholesterol | शरीराच्या ‘या’ 3 भागातील वेदना असू शकतात हाय कोलेस्ट्रॉलचा संकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम - High cholesterol | शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी (Cholesterol Level) वाढणे धोक्याचे लक्षण आहे. निरोगी पेशी तयार करण्यासाठी काही प्रमाणात कोलेस्टेरॉल आवश्यक असते, परंतु जर ही पातळी नियंत्रणाबाहेर गेली तर सावध राहणे…

Cholesterol Sudden Increase | ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, जीवासाठी धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Cholesterol Sudden Increase | कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते. शरीराला…

Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Fruits For Heart Attack | हार्ट पेशंटला स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण पहिला अ‍ॅटक ( Heart Attack) येऊन गेला असेल तर पुन्हा हा त्रास होऊ नये यासाठी त्यांना आहाराची विशेष काळजी (Heart Attack Dietary Care)…

Hypertension | ‘या’ 7 पद्धतीने ‘हाय ब्लड प्रेशर’चा धोका कमी करू शकतो…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Hypertension | उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा इस्केमिक हार्ट, सेरेब्रोव्हस्कुलर डिसीज आणि क्रॉनिक किडनी डिसीजसह अनेक वेगवेगळ्या आजारांसाठी धोका असल्याचे दर्शविले गेले आहे. याव्यतिरिक्त, उच्च रक्तदाब (High BP)…