Robbery In Chandan Nagar Pune | पुणे : जमीन खरेदी करण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याला भर चौकात लुटले,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Robbery In Chandan Nagar Pune | जमीन खरेदीसाठी निघालेल्या दाम्पत्याकडील 8 लाख रुपये असलेली पैशांची पिशवी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चोरुन नेली. ही घटना सोमवारी (दि.11) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास खराडी…