Browsing Tag

गरिब

गरीब मुलांच्या स्वप्नांसाठी झटणाऱ्या धनश्रीची मृत्यूशी झुंज, अनेकांकडून मदतीचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - धनश्री कुंभार हि तरुणी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पुण्यात आली होती. धनश्री हि प्रशासकीय सेवेते रुजू होण्यासाठी आपल्या अभ्यासोबत सामाजिक जबाबदारी म्हणून ती गरिब मुलांसाठी झटत होती. मात्र नियतीच्या मनात…

‘कोरोना’त गरिबांसाठी असलेल्या आरोग्य योजनेवर श्रीमंतचांचा डल्ला, तब्बल 12 कोटींचा खर्च

पोलिसनामा ऑनलाईन टीम - गरिबांना शासकीय व खासगी रुग्णालयांमधूनही तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा श्रीमंत वर्गच अधिक लाभार्थी ठरल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुळे ही योजना…

गरिबीला कंटाळून विष पिऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम - गरिबीला कंटाळून अभ्यासात हुशार असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील शेर्ले राऊतवाडी येथील पांडुरंग प्रसाद राऊत या 16 वर्षीय विद्यार्थ्यांने विष पिऊ आत्महत्या केली आहे. पांडुरंगने दहावीच्या परीक्षेत 85.60 टक्के…

जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी अनिल लुणिया, १११ वेळा रक्तदान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - संपत्ती, गाडी, बंगला मिळवण्यासाठी माणूस सतत तत्पर असतो. एखाद्या गरिबाला मदत करायची असेल तर आपली प्रतिष्टा कमी होईल. म्हणून आपण त्या व्यक्तीच्या साधं जवळही फिरकत नाही. परंतु या स्वार्थी वृत्तीला अपवाद असणारे…

विधायक ! खा. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर खासदारकीचा पगार गरजू, गरीबांवर खर्च करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजकारणात पाऊल ठेवताच विवादास्पद वक्यव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी खासदार म्हणून मिळणारा संपुर्ण पगार गरजू आणि गरीब लोकांवर खर्च करणार असल्याचे सांगितले. झाले असे की साध्वी प्रज्ञा ठाकूर या…

‘या’ गरिबांना मिळणार १ रुपये किलो तांदूळ अन् नववधूला १ तोळे सोने मोफत 

गुवाहाटी : वृत्तसंस्था - आसाम सरकारनं पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या आणि जनहिताच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात गरिबांना १ रुपये किलो तांदूळ आणि नववधूला १ तोळे सोनं मोफत देण्याची घोषणा करण्यात…

‘या’ देशात गरिबी औषधालाही शिल्लक नाही !

लंडन : वृत्तसंस्था - असे अनेक देश आहेत जेथे गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. फूटा फूटावर गरिबी पाहायला मिळते. अनेक लोक असे आढळतील ज्यांना चक्क उपाशी झोपावं लागतं. शेजारी राहणाऱ्या लोकांनी काही नवीन वस्तू किंवा काही खरेदी केली तर त्यावर कुरकुर करत…

मोदी सरकार गरिबांना देणार ‘पेट्रोल पंप’ आणि ‘कुकिंग गॅस’ एजन्सी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दोन दिवसांपूर्वीच मोदी सरकारने देशातील सवर्णांना १० टक्के आरक्षण देऊन सर्वसामान्य नागरिकांची मने जिंकली आता पुन्हा एकदा मोदी सरकार देशातील गोरगरीब जनतेला आनंदाची बातमी देणार आहे. ज्या नागरिकांचा…

प्रत्येक गरिबाला मोफत सिलेंडर ; मोदी सरकार गरिबांवर मेहरबान 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तीन राज्यात पराभव पत्करल्या नंतर भाजपच्या गोटात लोकसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. तर इकडे मोदींनी हि सरकारच्या पातळीवर मोठ्या हालचाली करण्याला सुरुवात केली आहे. ज्या गरीब कुटुंबांनी उज्वला…