Browsing Tag

गाढव

Crime News | तब्बल 70 गाढवांची चोरी; मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची गल्लीबोळात शोधमोहिम

जयपूर : वृत्तसंस्था - Crime News | राजस्थानमधील (Rajasthan) एक विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे. हनुमागड (Hanumagad) येथील खुईयां पोलीस ठाण्याच्या (Khuiyan Police Station) हद्दीतून मागील काही काळात जवळपास 70 गाढवे चोरीला (70 Donkeys…

काय सांगता : होय, आंध्र प्रदेशात गाढवांवर संकट; लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी लोकं खाताहेत गाढवाचं मांस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  देशात गाढव हा प्राणी पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जर देशात लवकरच गाढवांच्या संख्येत वाढ झाली नाही तर अनेक राज्यांतून हा प्राणी पूर्णपणे 'गायब' होऊ शकतो. गाढवांची संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे…

…म्हणून त्याने घेतली चक्क गाढवाची मुलाखत, व्हिडिओ व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे नागरिकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे असा सल्ला सरकारी यंत्रणांपासून ते आरोग्य तज्ज्ञांनीही दिला आहे. असे असतानाही काहीजण मास्क न लावताच रस्तावर फिरताना दिसत आहेत. अशाच बेजबाबदार लोकांचा समाचार घेण्यासाठी…

पाकिस्तानात चक्क ‘या’ आरोपावरून गाढवाला अटक, लोकांनी उडवली ‘खिल्ली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्ही कधी एखादा गाढव जुगार खेळताना पाहिले किंवा ऐकले आहे का ? नक्कीच आपले उत्तर नाही असेल, प्राणी कसे जुगार घेऊ शकतात? परंतु पाकिस्तानमध्ये असे नाही. तेथे एका गाढवाला जुगार खेळल्यामुळे अटक केली आहे. आपल्याला हे…

Lockdown : गावातून फिरणार्‍यास 500 रूपये दंड अन् गाढवावरून धिंड, अनोखी शक्कल

पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना व्हायरस थोपविण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. असे असतानाही अनेकदा नियम धाब्यावर बसवून अनेक जण बाहेर फिरताना दिसून येत आहेत. अशा लोकांना अद्दल घडवण्यासाठी बीडमधील एका गावातील गावकर्‍यांनी एक अनोखी शक्कल…

गाढव बांधून MG Hector ची ‘धिंड’, व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कार मालकाविरूध्द होणार कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिद्ध ब्रिटिश कार निर्माता कंपनी एमजी मोटारने Hector SUV हे कारचे मॉडेल लॉन्च केले. या वर्षी भारतीय बाजारात कंपनीने पदार्पण केले, परंतू सोशल मिडियावर व्हायरल होतो तो या एसयूव्हीचा एक व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये…

लग्नात ‘गाढवां’ना रंगवून बनवले ‘झेब्रा’ ; प्रकार समजताच भडकले लोक

कॅन्डीज (स्पेन) : वृत्तसंस्था - स्पेनमध्ये सफारी थीम या संकल्पनेवर आधारीत एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्न सोहळ्यात दोन गाढवांच्या अंगावर काळे पट्टे ओढून झेब्रा असल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर…

हॉटेलमध्ये गाढवाच मटण विकणारी टोळी गजाआड

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - एकीकडे राज्य सरकारने गाढवांची संख्या कमी झाल्याने त्यांच्या संवर्धनाचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे राज्यात गाढवाची कत्तल करून त्यांचे मटण कमी दरात विक्री करण्याचा गोरखधंदा समोर आला आहे. पंढरपूर शहरातील हॉटेल आणि…