Browsing Tag

गावठी पिस्तूल

Pune Crime News | बोपदेव घाटात पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | बोपदेव घाटात (Bopdev Ghat Pune) गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडून गावठी पिस्टल (Pistol) जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई (Pune Crime News) 10…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक; शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या तळेगाव ढमढेरे येथील न्हावरा रस्त्यालगत गावठी पिस्तूल विक्री साठी आलेल्या दोन युवकांना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. यामध्ये स्वप्निल पोपट खटाटे व माणिक विलास…

पिस्तूल विक्रीसाठी आलेला सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर रित्या पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि जिंवत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.धिरजकुमार…

पिंपरी : दोन गावठी पिस्तूल, तिन जीवंत काडतुसे जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  - बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल व राऊंड बाळगणार्‍या एकाला हिंजवडी पोलिसांनी तर दुसऱ्याला खंडणी, दरोडा विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली.हिंजवडी पोलिसांनी सागर जानकिप्रसाद साहू (28, रा. लिंकरोड, चिंचवड)…

कर्तव्यदक्ष मार्शलमुळे तरुण गावठी पिस्तूलासह अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गस्तीवर अशलेल्या मार्शलच्या सतर्कतेमुळे एका तरुणाला पिस्तूलासह अटक करण्यात यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ पिस्तूल २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.रोहित उर्फ किट्या दत्ता जाधव (वय १९, रा. महादेवनगर, हिंगणे…

चांबळीत गावठी पिस्तूलासह एका युवकास पोलिसांनी घेतले ताब्यात

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन - पुरंदर तालुक्यातील चांबळी येथील युवकास गावठी पिस्तुलासह काडतुस बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीनाथ अशोक बडदे असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नांव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहा.पोलिस…

गावठी पिस्तूलासह एकजण एलसीबीच्या (LCB) जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गावठी पिस्तूलासह फिरणाऱ्या एकाला पुणे ग्रामीणच्या एलसीबीने अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व १ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.योगेश केशव गायकवाड (२०, कांब्रे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात…

गावठी पिस्तूल बाळगणारे सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूलांसह जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.अझहर चाँद शेख (२१, वारजे माळवाडी) व सागर…

गावठी पिस्तूलासह हडपसरमधील सराईत विमानतळ पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.तौसिफ यासीन शेख (२१, सय्यद नगर हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे…