Browsing Tag

जामनगर

रिलायन्स इंडस्ट्रीजने बंद केले जामनगरचे युनिट, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्त संस्था - Reliance Industries Limited | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) ने गुजरातच्या जामनगरमध्ये आपल्या रिफायनरीचे एक युनिट बंद केले आहे. ही माहिती स्वता कंपनीने शेयर…

सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयातून 1 कोटी 10 लाखांचं सोन गायब

अहमदाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - गुजरातमध्ये २००१ला झालेल्या भूकंपानंतर कच्छच्या भुज सीमाशुल्क विभागाने जामनगर येथील सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयात ठेवलेले १ कोटी १० लाख रुपयांचे सोने गहाळ झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस…

Coronavirus : ‘कोरोना’मुळे 14 महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाची लागण झाल्यामुळे अवयव निकामी पडल्याने गुजरातमधील जामनगरमध्ये 14 महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. 5 एप्रिल रोजी मुलाला कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान, मंगळवारी अवयव निकामी झाल्याने त्याचा…

मुलीचे ‘हात-पाय’ तुटले तरी देखील लग्नाच्या जिद्दीवर नियोजीत ‘वर’, आणि…

गांधीनगर वृत्तसंस्था - साखरपुड्याच्या दोन महिन्यानंतर १९ वर्षांच्या एका मुलीला विजेचा भीषण धक्का बसला. यात तिचे दोन पाय आणि एक हात कापावा लागला. अशाही परिस्थितीत नियोजित वराने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.तो ६ महिने…

जेव्हा मोदीजी ‘कोची’ चे ‘कराची’ करतात…

जामनगर : पोलीसनामा ऑनसाईन - जाहीर भाषण करताना बोलण्याच्या ओघात अनेकदा एखाद्या ठिकाणाचा चुकीचा उल्लेख होऊ शकतो. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या व्यक्तींकडून चूक झाली तर तो मोठा चर्चेचा विषय होतो. पण आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे…

तेव्हा आपल्याकडे राफेल असते तर…: नरेंद्र मोदी

जामनगर : वृत्तसंस्था - एअर स्ट्राइकवरुन प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हल्ला चढवला आहे. दहशतवाद संपावा ही देशवासीयांची इच्छा आहे. त्यासाठी सैन्याची कारवाई सुरू आहे. मात्र काही लोकांना सैन्याच्या कारवाईवर विश्वास…