Browsing Tag

जी-२० परिषद

Chandrakant Patil | मंत्री चंद्रकांत पाटील हे मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंगाने प्रभावित

मिलिंद तुळाणकर यांचा विशेष सन्मान आणि कलासाधनेला नमन; कलासाधनेच्या प्रसार आणि जोपासनेसाठी सर्वतोपरी मदत करणारपोलीसनामा ऑनलाईन - Chandrakant Patil | नामदार चंद्रकांत पाटील यांनी आज मिलिंद तुळाणकर (Milind Tulankar) यांची सदिच्छा भेट…

Pune PMC News – G20 Summit | G 20 परिषदेसाठीच्या ‘विद्युत रोषणाई’च्या कामांत नियमांचे उल्लंघन…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune PMC News - G20 Summit | जी २० परिषदेच्या निमित्ताने परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी करण्यात येत असलेल्या सुशोभिकरणाच्या कामांमध्ये (Works Of Beautification By PMC) मोठ्या प्रमाणावर अनियमीतता असल्याचे समोर येत…

Pune PMC News | महापालिकेचा विद्युत विभाग सी.एस.आर.च्या नावाखाली ठेकेदारांच्या मानगुटीवर खर्च लादतो

जी २० साठी उभारलेली विद्युत रोषणाईची कृत्रिम झाडे सी.एस.आर. नव्हे ठेकेदारांनीच उभारल्याचे उघडपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune PMC News | जी २० परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील पुणे शहरातील कार्यक्रम नुकतेच पार पडले. यानिमित्ताने…

Pune Crime News | पुण्यातील सारसबागेत आढळली बेवारस बॅग, परिसरात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | पुण्यातील पर्यटन सथळापैकी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सारसबागेत (Sarasbaug) मंगळवारी दुपारी बेवारस बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत सारसबागेतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना (Pune Police)…

G-20 Summit In Pune | खा. वंदना चव्हाण यांचा जी 20 परिषदेवर आक्षेप, म्हणाल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे येथे होत असलेल्या जी-२० परिषदेवर आक्षेप नोंदविला (G-20 Summit In Pune). त्या पुणे येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘पुण्यात ही परिषद…

Pune PMC News | महापालिकांचे उत्पन्न आणि खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी मेन्टेनन्सचे प्रकल्पही…

पुणे - Pune PMC News | शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना पायाभूत सुविधांवरील ताण देखिल वाढत आहे. वाहतूक, पाणी पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन या सारख्या बाबींचा पुढील ५० वर्षांचा विचार करताना सुनियोजीत शहरांसाठी टी.पी. स्किमला प्राधान्य…

Pune Municipal Corporation (PMC) | पिचकारी बाहद्दरांवर वचक बसवण्यासाठी महापालिकेची कडक कारवाई,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Municipal Corporation (PMC) | पुणे शहरामध्ये 16 आणि 17 जानेवारी रोजी जी-20 परिषद होणार आहे. या परिषदेसाठी परदेशातून लोक येणार आहेत. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation…

Pune PMC News | स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आणि ब्युटी पार्लरच्या जाहिरातीच करत आहेत शहर विद्रुपीकरण !…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune PMC News | जी २० परिषदेच्या निमित्ताने येणार्‍या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सार्वजनिक स्वच्छतेसाठी प्रशासन आहोरात्र झटत आहे. मात्र, नागरीकच त्या ‘स्वच्छतेवर’ पिचकार्‍या मारत आहेत. गुटखा, तंबाखू खाणारे…

Pune PMC News | जी २० परिषदेची पुण्यात १६ व १७ जानेवारी रोजी बैठक ! पूर्व तयारीसाठी महापालिकेची…

कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अगदी १०० ते १५० मीटर परिसरासाठी स्वतंत्र नोडल ऑफीसरची नेमणूकपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune PMC News | जी २० परिषद तोंडावर आली असताना वेळेत कामे पुर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची युद्धस्तरावर…