Browsing Tag

जेष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचे निधन

बेंगलुरु : वृत्तसंस्था - प्रख्यात नाटककार, साहित्यिक, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून कर्नाड यांच्यावर उपचार सुरु होते. बेंगलुरु येथील राहत्या घरी त्यांचे आज…