Browsing Tag

डाॅ. नरेंद्र दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील आरोपींना १ जून पर्यंत सीबीआय कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणात विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. आज या दोघांना पुणे न्यायालयात…

दाभोलकर हत्येच्या तपासावरुन न्यायालयाने सीबीआयला फटकारले

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनसीबीआयच्या कोठडीत असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी राजेश बंगेरा अमित दिगवेकर आणि शरद कळसकर यांची कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे…

प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जातेयः स्वामी अग्निवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमाणूस असला की बुद्धी, विवेक असणार. चर्चेतून तर खरा धर्म समोर येतो. प्रश्न-उत्तर परंपरा बंद केली आहे. प्रश्न विचारले तर देशद्रोही ठरवले जात आहे. माझ्यावर हल्ला केला. मी जर देशद्रोही असतो तर सरकारने मला पकडले असते.…

डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरण: सचिन अंदुरे, शरद कळसकर यांची समोरासमोर चौकशी होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याच प्रकरणातील दुसरा आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची समोरासमोर…

धक्कादायक…. चारही विचारवंताच्या हत्येमागे एकच मास्टरमाईंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईननालासोपारा शस्त्रसाठा  प्रकरणी वैभव राऊतला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येवू लागले आहेत. राज्याच्या विविध भागातून राऊतच्या संपर्कात असणाऱ्या तरुणांची तपास यंत्रणांनी धरपकड करायला सुरूवात केली असून,…

दाभोलकर हत्येप्रकरणी शिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरच्या चाैकशीची शक्यता ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईननालासोपारा येथील शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेला शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरची डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी चाैकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीआय ही चाैकशी करु शकते अशी माहिती…