Pune Crime News | अभ्यासक्रमातून काढल्याच्या रागातून इन्स्टिट्यूट चालकाला भोसकले, पुण्यातील जंगली…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | अभ्यासक्रमातून काढल्याचा राग मनात धरुन एका विद्यार्थ्याने इन्स्टिट्यूट चालकास चाकूने (Attempt To Kill) भोसकल्याची घटना पुण्यातील जंगली महाराज रोडवरील (JM Road Pune) कर्निक प्लाझा बिल्डिंगच्या…