Browsing Tag

डेथ वॉरंट

निर्भया केस: दोषींना फाशीवर लटकवणारे मेरठचे पवन जल्लाद यांना मिळाले ‘एवढे’ रुपये

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंग (३१) यांना शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता फाशी देण्यात आली. मेरठ येथील रहिवासी पवन जल्लाद याने चार…

निर्भया केस : 20 मार्चला फाशी देण्याचा मार्ग ‘मोकळा’, डेथ वॉरंटला स्थगिती देण्यास…

नवी दिल्ली : निर्भया रेप केसमध्ये 20 मार्चला दोषींना होणार्‍या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने चारही दोषींच्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने यासंदर्भात दाखल याचिका फेटाळली आहे. गुरुवारी पटियाला हाऊस…

निर्भया केस : सध्या कोरोनाचा ‘हाहाकार’ ! फाशी देण्यासाठी योग्य वेळ नाही, दोषींचा नवा…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोना वायरसचा गैरपारदा घेत निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींनी नवी शक्कल लढविली आहे. त्यांना फासावर लटकवण्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र फाशी टळावी यासाठी आरोपी अजूनही प्रयत्न करीत आहेत.…

निर्भया केस : घटनेच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दोषी पवनचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी एक असलेल्या पवन कुमार गुप्ताच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. घटनेच्या वेळी तो अल्पवयीन होता, असा दावा त्याने या सुधारित याचिकेत केला आहे. म्हणजे 16 डिसेंबर, 2012…

निर्भया केस : सुप्रीम कोर्टानं दोषी मुकेशची याचिका फेटाळली, वकिलाविरूध्द कारवाईची केली होती मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मुकेश याने वरिष्ठ अधिवक्ता वृंदा ग्रोव्हरवर कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सोमवारी सुप्रीम…

निर्भया केस : फाशी टाळण्यासाठी मुकेशनं दाखल केली सुप्रीम कोर्टात याचिका, जुन्या वकिलांवर केले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मृत्यूदंड ठोठावल्यानंतर चारही दोषी (पवन कुमार गुप्ता, विनय कुमार शर्मा, मुकेश कुमार सिंह आणि अक्षय) हे सध्या अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान, या चार दोषींपैकी एक म्हणजे मुकेश कुमार सिंह…

निर्भया केस : चारही दोषींना 20 मार्चला होणार ‘फाशी’, पटियाला हाऊस कोर्टानं जारी केलं…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या विरोधात नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. दिल्ली न्यायालयाने हे डेथ वॉरंट जारी करुन फाशीची तारीख निश्चित केली आहे. दिल्ली न्यायालयाकडून आता निर्भयाच्या…

निर्भया केस : फाशी टाळल्यानंतर कोर्ट म्हणालं – ‘जेव्हा दोषी देवाला भेटतील त्यावेळी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणी चारही दोषींच्या फाशीवर पटियाला हाउस कोर्टाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणली आहे. जुन्या डेथ वॉरंटनुसार, सर्व दोषींना आज मंगळवारी सकाळी 6 वाजता फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. हा निर्णय सोमवारी…

निर्भया केस : न्यायाधीशांनी दोषींच्या वकिलांना फटकारलं, म्हणाले – ‘तुम्ही आगी सोबत…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया केसमधील चारही दोषींच्या फाशीला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणी सोमवारी कोर्टात अनेक तासांची दीर्घ सुनावणी झाली. या केसच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोषींचे वकिल एपी…

निर्भया केस ! 3 मार्च रोजीच होणार ‘फाशी’, SC मध्ये प्रलंबित याचिकेमुळं ‘डेथ…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणी येत्या 3 मार्चला दोषींना देण्यात येणार्‍या फाशीच्या दिल्लीच्या तिहार कारागृहात तयारीला वेग आला आहे. फाशीची फायनल ट्रायल घेण्यासाठी यूपीच्या मेरठहून जल्लाद पवन हे कधीही दिल्लीतील तिहार कारागृहात…