‘कडक’ पहारा असूनही ‘तबलीगी’ जमातच्या 3 परदेशी महिला ‘क्वारंटाईन’…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - क्वारंटाईन सेंटर आणि त्यानंतर तुरूंगात 111 दिवस प्रशासन व पोलिसांच्या देखरेखीखाली असलेल्या तबलीगी जमातच्या तीन परदेशी महिला गर्भवती झाल्या आहेत. हे असे तेव्हा झाले जेव्हा क्वारंटाईन सेंटर आणि तुरूंगात भेटण्यास…