Browsing Tag

तारा सुतारिया

Tara Sutaria Glamorous Photo | तारा सुतारियानं साडीतील फोटो शेअर करून इंटरनेटवर लावली आग, कॅमेरासमोर…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री तारा सुतारियानं (Tara Sutaria Glamorous Photo) आपल्या स्वत:च्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. ती तिच्या खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा…

Disha Patani | दिशा पटानीने टू-पीस बिकिनी घालून दिली बोल्ड पोज, फोटो पाहून कमेंट्सचा पडला पाऊस

पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Bollywood Actress Disha Patani) तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फिटनेस (Disha Patani Fitness) आणि बोल्ड लूकमुळे (Disha Patani bold look) चर्चेत असते. दिशा पटनी तिच्या चाहत्यांसोबत येणाऱ्या…

Disha Patani – Tiger Shroff | दिशा पटानीला जपायचे होते टायगर श्रॉफ सोबतचे नाते, म्हणत होती…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Disha Patani - Tiger Shroff | टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पटानी (Disha Patani) यांच्या नात्याच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. दोघेही खूप वेळ एकत्र घालवताना, एकत्र व्हेकेशनवर जाताना दिसले. अगदी त्यांचा…

Tiger Shroff | टायगर श्रॉफला पाहून तरुणीला आली चक्कर, अशी फॅन कुठेच पाहिली नसेल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांची (Bollywood Actors) एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. त्यांना बघायला मिळावं म्हणून चाहते तासन् तास गर्दीमध्ये उभे राहतात. त्यांची फक्त एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या…

Tara Sutaria Glamorous Photo | तारा सुतारियानं कार मधील फोटो शेअर करून इंटरनेटवर लावली आग, अत्यंत…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Tara Sutaria | अभिनेत्री तारा सुतारियानं (Tara Sutaria Glamorous Photo) आपल्या स्वत:च्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. ती तिच्या खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक…

Tara Sutaria | तारा सुतारियानं हॉट फोटो शेअर करत केलं ‘तडप’चं प्रमोशन

पोलीसनामा ऑनलाईन टीम - Tara Sutaria | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या तिच्या आगामी चित्रपट 'तडप'च्या (Tadap Movie) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तारा हल्ली सोशल मीडियावर (Social Media) जास्तच सक्रिय पाहायला…

Alia Bhatt-Tara Sutaria | आलिया भट्टची होणारी भावजय तिच्यापेक्षा ‘हॉट’, पाहा तिचे खास…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  Alia Bhatt-Tara Sutaria | बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. नुकताच अभिनेता (Vicky-Katrina Marriage) विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला असून, त्यांच्या लग्नाच्या सोशल मीडियावर…

बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाचं थैमान ! अभिनेत्री आलिया भट्टला Corona ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाची दुसरी लाट देशभर पसरत असून याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी याना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता…

बॉलीवुडच्या वाढल्या अडचणी ! आता तारा सुतारिया ‘कोरोना’ संक्रमित

मुंबई : बॉलीवुडमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत चालली आहेत. आता अभिनेत्री तारा सुतारिया कोरोना संक्रमित झाल्याची बातमी आली आहे. मात्र, या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तारा सुनील शेट्टीचा मुलगा अहानसोबत ’तडप’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये…