Browsing Tag

तुरुंगवास

Congress Leader Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, सूरत न्यायालयाने ‘ती’ याचिका…

सूरत : वृत्तसंस्था - काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Congress Leader Rahul Gandhi) अडचणीत वाढ झाली आहे. मोदी आडनावाच्या (Modi Surname) मानहानीप्रकरणी राहुल गांधींना सूरत कोर्टाने झटका दिला आहे. मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांच्या…

Whatsapp Account Ban | खबरदार ! ‘ही’ चूक केल्यास व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट होईल बॅन,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Whatsapp Account Ban | Meta आपल्या प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांच्या सुरक्षेबाबत कायमच सक्रियपणे वागले आहे. WhatsApp हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. दिवसातील बरेच कामे आपण व्हॉट्सअ‍ॅप द्वारे करत आहोत…

पाकिस्तानच्या ‘या’ बड्या क्रिकेटरला 17 महिने ‘तुरूंग’वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानचा माजी फलंदाज नासिर जमशेद याला पाकिस्तानच्या सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांतर्गत 17 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जमशेदला ब्रिटीश नागरिक यूसूफ अनवर आणि मोहम्मद…

नवजात मुलाची 28 हाडे मोडून वडिलांनी घेतला जीव , कोर्टानं सुनावली 16 वर्षांची शिक्षा

केन्ट (ब्रिटन ) : वृत्तसंस्था - नवजात मुलाची हाडे मोडून क्रूरतेने खून करणाऱ्या वडिलांना कोर्टाने 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सदर घटना जुलै मध्ये ब्रिटनमधील केन्ट येथे घडली होती. ली वर्नन (21) असे या आरोपी वडिलांचे नाव…

रामपूरमध्ये CRPF च्या जवानांवर हल्ला करणाऱ्या 4 दोषींना फाशीची शिक्षा तर दोघांना तुरुंगवास

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - रामपूर सीआरपीएफ कँपवर 2008 साली झालेल्या हल्ल्यावर आज न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला. या हल्ल्यात आरोपी असलेल्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या…

Paytmचे संस्थापक शेखर यांना 20 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी झाली होती ‘या’ महिलेला…

पोलीसनामा ऑनलाइन - पेटीएमच्या माजी कार्यकारी सोनिया धवन यांनी पुन्हा एकदा पेटीएम ज्वाइन केले आहे. त्या कंपनीच्या गेमपाइंट एंटरटेनमेंटसाठी काम करत होत्या. सोनिया यांच्यावर कंपनीचा डाटा चोरीचा आणि संस्थापक विजय शर्मा यांच्याकडून 20 कोटी…

प्रियंका चोप्राच्या ‘या’ सीनचा फायदा घेत आहेत महाराष्ट्र पोलिस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'द स्काई इज पिंक' चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये एक सीन आहे जिथे प्रियंका म्हणते की 'एक बार आयशा ठीक हो जाए ना, फिर साथ में बैंक लूटेंगे.' आता महाराष्ट्र पोलिसांनी या सीनचा एका मीमसारखा उपयोग…

तब्बल 11 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर ‘ते’ दोघे ठरले ‘निर्दोष’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कल्याण येथील दोन शेजाऱ्यांनी तब्बल 11 वर्षे सात महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सर्व आरोपांतून पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली आहे. उमेश पडवळ आणि जगन्नाथ गोडसे अशी या शेजाऱ्यांची नावे…

Visa संपल्यानंतर तरुणी बनल्या ‘कॉलगर्ल’, पोलिसांनी पकडलं ‘या’ अवस्थेत

भोपाळ : वृत्तसंस्था - टुरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तीन तरुणींना भोपाळ गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तरुणींचा टुरिस्ट व्हिजाची मुदत संपल्यानंतर देखील त्या भारतात वास्तव्य करत होत्या. या तरुणींना आणि त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करणाऱ्या तीन…