Browsing Tag

तोतया पोलीस

तोतया पोलिसाने Insta वरून महिलेला ओढले आपल्या जाळ्यात आणि केले लैंगिक अत्याचार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यातील हिवराफाडी येथील किरण महादेव शिंदे याची इंस्टाग्रामवरून एका तरुणीशी ओळख झाली. या तरुणीला त्याने आपण पोलीस असल्याचे सांगत पोलीस भरतीमध्ये मदत करण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून…

Pune : पोलिसांची वर्दी घालून शहरात फिरणार्‍याला तोतयाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात पोलिसांचा गणवेश घालून फिरणाऱ्या एका तोतया पोलिसाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याजवळ पुणे पोलिसांचे बनावट ओळखपत्र होते.इम्तियाज इंद्रिस मेमन (वय 41, रा. तिरुपती गृहरचना सोसायटी,…

‘पोलिसामागे पुणे पोलीस धावले ?’ पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड पोलिसामागे पुणे पोलीस धावत असल्याचे पुणेकरांना पहायला मिळाले. पण त्याला पकडल्यानंतर तो तोतया पोलीस असल्याचे समोर आल्यानंतर पुणेकरांनी डोक्याला हात लावला.त्याचे झाले असे, शुक्रवार पेठ पोलीस चौकीचे…

‘खाकी’ वर्दीतील फोटो केले त्याने सोशल मिडीयावर ‘पोस्ट’, ‘पोलखोल’…

कोलकाता : वृत्तसंस्था - सोशल मीडियामध्ये नवीन ओळख करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक लोक आपले वेगवेगळे फोटो टाकत असतात. तर काही लोक इतरांना फसवण्यासाठी अनेक फोटो टाकतात. अशाच एका व्यक्तीने मुलींना पटवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याच्या…

सातारा पोलिसांचे बनावट ID बाळगणाऱ्या विरुद्ध गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या तोतया पोलिसावर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कल्पेश वसंतराव भालेराव (35, रा. कमान, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक…

तोतया पोलीसांनी वृद्धाला लुटले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - तोतया पोलीसांनी झाडाझडती घेण्याच्या बहान्याने वृद्धाला लुटल्याची घटना शिरपूर गावात घडली. या प्रकरणी दगडु तुकाराम पाटील (६५, शिरपूर) यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत सविस्तर माहिती, दगडु…

हेल्मेट कारवाई दरम्यान फुटले ‘बिंग’ ; ATS चा ‘तो’ तोतया PSI पोलीसांच्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्वारगेट परीसरात हेल्मेट कारवाई दरम्यान एका तोतया पोलीस उपनिरीक्षकाचे बिंग फुटले. या एटीएसच्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाला स्वारगेट पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून एक बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आलं…

‘या’ बहाद्दराने चक्क २ वर्षे DySp बनून पोलिसांनाच गंडवलं ; आदेश दिले, सॅल्युट घेतले

रुपनगर (पंजाब) : वृत्तसंस्था - एका तोतया पोलीस उपअधीक्षकाने पंजाब पोलिसांना एक नाहीत तर दोन वर्षे गंडवल्याची घटना समोर आली आहे. पोलीस उपअधीक्षक बनून या व्यक्तीने अधिकाऱ्यांना आदेश दिले, सॅल्यूट घेत होता. एवढ्यावर तो थांबला नाही तर या…

‘तो’ पोलीस निरीक्षक पोलिसांकडून गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस निरीक्षकाचा गणवेश घालून अंधेरीतील एका हॉटेलमध्ये राडा घालणाऱ्या तोतया पोलीस निरीक्षकाला डी.एन. नगर पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेला तोतया पोलीस पैसे उकळण्याच्या बेतात असतानाच त्याच्या खऱ्या पोलिसांनी…