12 तासानंतर ‘तो’ विहीरीत पडल्याचं समजलं, पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्यामुळं…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नेवासा तालुक्यातील एका हॉटेलशेजारी असलेल्या पडीक विहिरीत काल रात्री दहा वाजता दारुच्या नशेत युवक पडला. आज दुपारी बारा वाजता त्याचा आवाज ऐकून विहिरीत कुणीतरी असल्याचे पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका व्यक्तीला…