Browsing Tag

दारू

Heart disease : रोज प्यायलात इतकी दारू तर हृदय रोगापासून होईल बचाव, कोलेस्ट्रॉल सुद्धा नाही वाढणार

नवी दिल्ली : Heart disease | मर्यादेत मद्यपान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. मात्र, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आजपासूनच दारू पिण्यास सुरुवात करावी. ही माहिती फक्त त्या लोकांसाठी आहे जे रोज दारू पितात. रोज दारू पिणाऱ्यांनी ठराविक…

Liver Killers Foods | ‘लिव्हर किलर’ आहेत हे ६ फूड्स, आतून करतात शरीराचे जबरदस्त नुकसान

नवी दिल्ली : Liver Killers Foods | लिव्हर शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जे हजारो फंक्शन कंट्रोल करते. तसेच आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्याची काळजी न घेतल्यास अनेक घातक परिणामांना सामोरे जावे लागते. डेली लाईफमध्ये आपण अशा…

Calcium | आपल्या लाईफस्टाइलमध्ये समाविष्ठ करा 4 चांगल्या सवयी, वृद्धत्वात सुद्धा कमजोर होणार नाहीत…

नवी दिल्ली : Calcium | शरीराला ताकद हाडांमधून येते. मजबूत हाडे (Bones) असल्‍याने चांगली मुद्रा राहते. म्हणूनच त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाढत्या वयाबरोबर हाडेही कमकुवत होतात. त्यामुळे सांधेदुखी आणि हाडदुखी (Arthritis And Bone…

Osmanabad Crime News | वडिलांकडून पोटच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - Osmanabad Crime News | मुलगा सतत दारू पिऊन आई-वडिलांनाच ठार मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून शेवटी वडिलांनी पोटच्या मुलाचा दगडाने ठेचून खून केला आहे. रामराजे सतीश बारकुल असे मृत मुलाचे नाव आहे. ही…

Ahmadnagar Crime News | रात्री आडोशाला बसून दारू पिणे पडले महागात; काय आहे नेमके प्रकरण?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - Ahmadnagar Crime News | अहमदनगर शहरातील केडगाव बायपास रोडवर रस्त्याच्या आडोश्याला मित्रासोबत दारू पित उभ्या असलेल्या इसमाचा अज्ञात चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी मध्यरात्री ही…

Nashik Crime News | आरोपीकडून दारूच्या नशेत लाकडी दांडक्याने पत्नीची हत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - Nashik Crime News | नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दारूच्या नशेत पतीने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. पती-पत्नी म्हटले कि छोटे मोठे वाद आलेच पण कधी कधी हे वाद…

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - Aurangabad Crime | औरंगाबादमध्ये बाप लेकांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये वडील नेहमी दारू पिऊन येतात, शिवीगाळ करतात, मारहाण करतात या रोजच्या त्रासाला कंटाळून दोन तरुण भावंडांनी स्वःताच्या…

Satara News | दारू विक्रेत्याला महिलांकडून बेदम मारहाण; साताऱ्यातील चिलेवाडीमधील घटना

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - Satara News | सातारा जिल्ह्यातील चिलेवाडी या ठिकाणी गावातील काही महिलांनी दारू विकणाऱ्या विक्रेत्याला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली आहे. याचबरोबर महिलांनी दुकानातील दारूच्या बाटल्या फोडल्या. हा विक्रेता…

Smart Watch | हे स्मार्टवॉच सांगणार तुम्ही किती दारू प्यायलात, Apple वॉचसारखे दिसते; खुप काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Smart Watch | मार्केटमध्ये असे स्मार्टवॉच येत आहे जे सांगेल एखाद्या व्यक्तीने किती दारू प्यायली आहे. BYD स्मार्टवॉचच्या पेटंटला मान्यता मिळाल्याचे वृत्त चिनी माध्यमांमध्ये येत आहे. यास स्मार्टवॉचच्या विकासातील हे…

Kolhapur Crime | कोल्हापुरात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या गावगुंडांना खाकी वर्दीचा दणका

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दहा ते पंधरा गावगुंडांना कोल्हापूर (Kolhapur Crime) पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. गेले काही दिवस कोल्हापुरात दारू पिऊन धिंगाणा घालत दहशत पसरवणाऱ्या गावगुंडांच्या प्रमाणात मोठी वाढ…