Browsing Tag

दावत

‘दावत’च्या बिर्याणीतून मदरशातील ६७ मुलींना विषबाधा ; दोघींची प्रकृती गंभीर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - येथील पडेगाव मधील मदरशामधील ६७ मुलींना बिर्याणीतून विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेगाव येथे कासंबरी दर्गामध्ये मदरशा चालविला…