Browsing Tag

नगर अर्बन बॅंक

बनावट सोने तारण कर्ज प्रकरणात ‘कर्मचारी’च निघाला ‘मुख्य सुत्रधार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण येथील नगर अर्बन बँकेच्या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणातील मुख्य सुत्रधार हा बँकेचे व्हॅल्युअर माळवे यांचा कर्मचारीच असल्याचे समोर आले आहे. चाकण पोलिसांनी सतीश शंकर अष्टेकर या मुख्य सुत्रधाराला अटक केली आहे.…

भाजप खासदार चेअरमन असलेल्या बँकेत खोट्या सोन्यावर घेतले 35 लाखांचे कर्ज

अहमदनगर/पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - भाजपाचे खासदार दिलीप गांधी चेअरमन असलेल्या नगर अर्बन बँकेच्या चाकण शाखेत बनावट सोने तारण ठेऊन 35 लाख 89 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री चाकण पोलीस…