निकृष्ट बांधकामामुळे ८ मजूर जखमी
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - देहरे तालुका नगर येथील नगर-मनमाड रोडवर पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु आहे. निकृष्ट स्लॅब टाकल्यामुळे आज बांधकाम सुरू असतानाच तेथील ८ मजुरांच्या अंगावर स्लॅब कोसळला. यात ८ मजूर जखमी झाले आहेत. त्यांना…