Browsing Tag

नारायणगाव

Pune Narayangaon ATS Action | एटीएसने नारायणगावातून ८ बांगला देशी नागरिकांना पकडले

पुणे : Pune Narayangaon ATS Action | नारायणगावात बेकायदेशीरपणे राहणार्‍या ८ बांगला देशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे. (Pune Narayangaon ATS Action)मेहबुल नजरुन शेख, राणा जमातअली मंडल, गफुर राजेवली शेख, आलमगीर…

Mumbai Narcotics Control Bureau | पुणे ग्रामीण भागात मुंबई नार्कोटिक्स विभागाचे छापे, अंमली औषध…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Mumbai Narcotics Control Bureau | पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अंमली पदार्थ सापडत आहेत. मुंबई येथील नार्कोटिक्स विभागाने नुकतीच जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे मोठी कारवाई…

Pune Crime News | संतापजनक ! 10 वर्षाच्या मुलीशी 42 वर्षांच्या पोलिसाचे अश्लील चाळे

ओझर - Pune Crime News | अतिशय संतापजनक असा प्रकार नारायणगाव (Narayan Gaon) जवळ घडला आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने १० वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे (Molestation Case) केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे (Pune Crime News). हा पोलीस कर्मचारी…

Pune Crime News | कारागृहाच्या आत कैद्याने घातला 27 लाखांना गंडा; मनीऑर्डर रजिस्टरमध्ये केल्या बनावट…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Crime News | जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने मनीऑर्डर रजिस्टारमध्ये खोट्या नोंदी करुन कारागृहातील कैद्यांच्या नावावर नोंदी करुन त्यांची चांदी केली. हा प्रकार तब्बल दोन वर्षांनी उघडकीस आला असून त्यात…

Pune Crime News | हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या मामाचा ऑक्सिजनचा मास्क काढून जीवे मारण्याचा प्रयत्न,…

पुणे/नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | कौटुंबिक वादातुन भाच्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मामाचा नाकाला लावलेला ऑक्सिजन मास्क (Oxygen mask) काढून त्यांच्या नाका-तोंडावर टॉवेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to…

Pune Crime News | नारायणगाव पोलिस स्टेशन – एकाच तरुणीच अनेकांशी विवाह लावून लाखो रुपयांना…

पुणे : Pune Crime News | लग्न न जमणार्‍या तरुणांना हेरुन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून लग्नानंतर तरुणीला घेऊन जाऊन फसवणूक (Cheating Case) करण्याचा प्रकार नारायणगावात समोर आला आहे. (Pune Crime News)याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या तरुणाने…

Mahila Samman Yojana in MSRTC Bus | महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात 17 लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी…

पुणे : Mahila Samman Yojana in MSRTC Bus | राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसेसमधून एकूण १७ लाख १४ हजार महिला…

Pune News | गौतमी पाटीलची क्रेझ…तरीही तमाशालाच मायबाप प्रेक्षकांची पसंती

पुणे : Pune News | सद्या गावो गावी यात्रांचा उत्सव सुरू आहे. यानिमित्ताने अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यती, कुस्ती, विविध कार्यक्रम आणि तमाशाचे (Tamasha) आयोजन केले जाते. त्यात तमाशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव येथे यात्रेनिमित्त…

Pune Accident | पत्नीचा डोळ्यासमोरील अपघाती मृत्यू सहन न करू शकल्याने पतीने केली आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जुन्नर तालुक्यातील (Junnar) नारायणगाव (Narayangao) परिसरातील वारुळवाडी येथे एक भीषण अपघात (Pune Accident) झाला होता. या अपघातात एका २२ वर्षीय गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. उसाच्या ट्रॉलीखाली सापडून या गरोदर…

Pune Accident | पुण्यात दुर्दैवी घटना; ट्रॉलीच्या खाली येऊन गरोदर महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- जुन्नर तालुक्यातील (Junnar) नारायणगाव (Narayangao) परिसरातील वारुळवाडी येथे एक भीषण अपघात (Pune Accident) झाला असून या अपघातात एका गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. उसाच्या ट्रॉलीखाली सापडून या गरोदर महिलेचा…