Nashik Lok Sabha | तिढा सुटला! छगन भुजबळांची नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार, हेमंत गोडसेंचा मार्ग…
नाशिक : Nashik Lok Sabha | नाशिक लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये (Mahayuti) मोठी रस्सीखेच सुरू होती. या जागेवर शिंदे गटाचा (Shivsena Ekanth Shinde) असताना देखील छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) दावा करण्यास सुरूवात केली होती.…