Browsing Tag

निर्भया सामूहिक बलात्कार

Video : राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखींवर भडकल्या उर्मिला मातोंडकर, म्हणाल्या –…

पोलीसनामा ऑनलाईन - उत्तर प्रदेशात(UP) बदायूंमध्ये एका महिलेवर अत्यंत क्रूर पद्धतीने सामूहिक बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली. या घटनेने दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या (Gang Rape) आठवणी ताज्या झाल्या आहेत. बदायूंमधील या…

‘निर्भया पान – फ्री फॉर लेडीज’ ! बनारसमध्ये ‘फ्री’मध्ये वाटलं जातंय…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शुक्रवारी सकाळी निर्भया सामूहिक बलात्काराच्या चारही दोषींना तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. २०१२ मध्ये राजधानी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात जवळपास साडेसात वर्षांनंतर न्याय मिळाला. याचा आनंद देशभर…

निर्भया केस : ‘आमच्या ‘या’ 2 वस्तू संभाळून ठेवा’, फाशीपुर्वी मुकेश अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार दोषींना शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर निर्भयाच्या कुटूंबाला न्याय मिळाला. फाशी…

निर्भया केस : चारही दोषींना फाशी ! 20 मार्च पहाटे 1.40 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यानचा घटनाक्रम, जाणून…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही जणांना फासावर लटकवण्यात आले आहे. मात्र, त्यांना फासावर नेण्यापर्यंत जेल आणि जेलबाहेर दोषींच्या वकिलांनी प्रचंड ड्रामा केला. फाशी टाळण्यासाठी वकिलांनी…

निर्भया केस: दोषींना फाशीवर लटकवणारे मेरठचे पवन जल्लाद यांना मिळाले ‘एवढे’ रुपये

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंग (३१) यांना शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता फाशी देण्यात आली. मेरठ येथील रहिवासी पवन जल्लाद याने चार…

निर्भया केस : जर आम्हाला फाशी देऊन बलात्कार थांंबणार असतील तर लटकवा आम्हाला – दोषी विनय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी फाशी टाळण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करत आहेत. ते सतत हे बोलत आहेत की त्यांना फाशी देऊन काहीही बदलणार नाही. एका वृत्तानुसार, निर्भयाच्या दोषींपैकी विनयने…

निर्भया केस : एकीकडं फाशीची ‘तयारी’, दुसरीकडं दोषींची कुटूंबियांसोबत शेवटची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर निर्भया प्रकरणातील आरोपी आणखी काही दिवसांठी आपल्या क्लुप्त्या लढवत शिक्षेपासून दूर राहिले नाहीत तर गुरुवार त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. जवळपास साडेसात वर्षांनंतर, एका आईला न्याय मिळेल ज्यांची मुलगी या…

निर्भया केस : सध्या कोरोनाचा ‘हाहाकार’ ! फाशी देण्यासाठी योग्य वेळ नाही, दोषींचा नवा…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोना वायरसचा गैरपारदा घेत निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींनी नवी शक्कल लढविली आहे. त्यांना फासावर लटकवण्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र फाशी टळावी यासाठी आरोपी अजूनही प्रयत्न करीत आहेत.…

निर्भया केस : तिहारमध्ये दोषींना फाशी देण्याची तयारी पुर्ण, लटकवलं ‘डमी’ फासावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपींना 20 मार्च रोजी तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी आरोपींना फाशी देण्याची रंगीत तालीम तिहार तुरूंगात पार पडली. आरोपींना फासावर…

निर्भया केस : फाशीपासून वाचण्यासाठी दोषी मुकेश पोहचला हायकोर्टात, म्हणाला – ‘घटनास्थळी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणात असलेल्या चार दोषींपैकी एक मुकेश सिंगने आता 20 मार्चला फाशी टाळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुकेश याने आपल्या वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून असा दावा…