Pune Crime | गुंड निलेश वाडकर याच्या बायकोविरुद्ध गुन्हा दाखल; तरुणाचे अपहरण करुन जीवे मारण्याचा…
पुणे : Pune Crime | भिशीतील व्यवहाराच्या कारणावरुन तरुणाला बोलावून घेऊन त्याचे अपहरण (Kidnapping Case) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुंड निलेश वाडकर (Gangster Nilesh Wadkar) याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune…