Pune Crime | हॉटेलमध्येच पतीने केला पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, मुंढवा परिसरातील घटना
पुणे : Pune Crime | दोघेही पती-पत्नी, पण त्यांचे पटत नसल्याने ते सध्या वेगळे रहात होते. आपआपासातील वाद मिटवून पुन्हा नव्याने संसार सुरु करण्यासाठी त्याने तिला हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेथे आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार…