Browsing Tag

पटना महानगर पालिका

धक्कादायक ! महापौरांच्या मुलाने डोळा मारल्याने नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे ‘धाव’

पटना : वृत्तसंस्था - बिहारमधील पटना महानगर पालिकेच्या बैठकीत महापौरांच्या मुलाने नगरसेविकाला डोळा मारल्याचा प्रकार समोर आला आहे. महापौर सीता साहू यांनी मुलाला समज देण्याऐवजी मात्र पीडित नगसेविकेलाच दोषी धरले आहे. त्यामुळे पीडित नगसेविकेने…