Browsing Tag

पलायन

Pune Crime News | पुणेः हडपसर पोलिस स्टेशनच्या अंकित असलेल्या मगरपट्टा पोलिस चौकीतून बलात्काराच्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | बलात्काराच्या गुन्हयात अटकेत (Arrest In Rape Case) असलेल्या आरोपीने पोलिसांना धक्का देवून पलायन केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हडपसर पोलिस ठाण्याच्या (Hadapsar…

पोलिसांच्या हातावर ‘तुरी’ देऊन आरोपीचे ‘पलायन’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - कारागृहातून औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असताना गर्दीचा फायदा घेत आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले. मुबारक नबाब तडवी (वय २५, रा. वड्री परसाळा, ता. यावल) असे या आरोपीचे नाव आहे. जिल्हा…

धुळे : पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातून आरोपीचे पलायन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कॉलनी परिसरातील घरातून विहिरीतील इलेट्रिक मोटर चोरीस गेल्याच्या तक्रारी दाखल आहे. त्यात पश्चिम देवपुर पोलीसांनी तपास करत आज चार जणांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हाची…

Pune Wall Collapse : कोंढवा दुर्घटनेतील आरोपीचे ससूनमधून पलायन, पण….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या आरोपीची लॉकअपमध्ये प्रकृती बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी लघुशंकेच्या बहाण्याने स्वच्छता गृहातून पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केल्याचा…

सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या हाताला झटका देऊन मोक्का मधील आरोपीचे ‘सिनेस्टाईल’ पलायन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना ठाण्यात मंगळवारी सायंकाळी घडली. चोरी, दरोडा अशा अनेक गुन्ह्यामुळे मोक्का कारवाई झालेल्या आरोपीला तब्बल ३ पोलीस व सहायक पोलीस निरीक्षक असे बंदोबस्तात घेऊन जात होते. कारागृहापासून…

फिल्मी स्टाईलने सराईत गुन्हेगाराचे पलायन ; पोलीसांची धावपळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने शौचालयाच्या मागील खिडकीतून पलायन केले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. ही…

मुलीच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम घेऊन ”त्या आईचे” प्रियकरासोबत पलायन

दिल्ली ; वृत्तसंस्था- मुलीचे लग्न हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. ते अगदी थाटात करायचं अशी इच्छा असते, पण इथे काहीतरी विचित्रच घडलंय उत्तर प्रदेशमधील एक आई तिच्या मुलीच्या लग्नाच्या महिनाभर आधी लग्नासाठी जमवलेले पैसे आणि दागिने घेऊन…

पतीचा खून करुन पत्नीचे प्रियकरासोबत पलायन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन- अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतिचा प्रियकराच्या मदतीने काटा काढून प्रियकरासोबत पलायन केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कासारवडवली येथे घडली. ही घटना रविवारी (दि. ३०) पहाटेच्या सुमारास घडली. गोपी नाईक (वय-३०) असे…

पोलिसांना माणुसकी भोवली ; आरोपीचे हातकडीसह पलायन 

बीड/धारूर : पाेलीसनामा ऑनलाईन- थंडीने काकडून आरोपीने कोठडीत डोळे पांढरे केले. त्याचे बरे वाईट होऊ नये यासाठी पोलिसांनी आरोपीला जेलमधून बाहेर काढले. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने पोलिसांना धक्का देऊन हातकडीसह पलायन केले. माणुसकी दाखवायला…