Aryan Khan | आर्यन खानचा नोरा फतेही नंतर ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्री सोबत फोटो व्हायरल ;…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Aryan Khan | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. ड्रग्स प्रकरणातून क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खान हा विविध कारणांमुळे पुन्हा चर्चेत आला होता. नुकताच आर्यन खानला अभिनेत्री…