Rohit Pawar | ”अनेकजण परत येण्यास इच्छूक, हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है”, रोहित…
बारामती : Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) पारनेरचे (Parner Assembly) आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar NCP) प्रवेश केला. आता ते अहमदनगर लोकसभा…