Browsing Tag

पालकमंत्री प्रा.राम शिंदे

रोहित पवारांची रणनीती उलटवण्याचा डाव, राष्ट्रवादीची यंत्रणा ‘अस्वस्थ’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील पवार कुटुंबियांचे राजकीय वारसदार होण्याची इच्छा बाळगून असलेले रोहित पवार यांची प्रचाराची रणनीती त्यांच्यावरच उलटविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. पालकमंत्री…

दुष्काळाचा सामना करतानाच विकासकामांना गती : पालकमंत्री प्रा. शिंदे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचबरोबर रस्ते, जलसंधारण, कृषी, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देत जिल्हा…

पुरग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदानाची मदत : पालकमंत्री प्रा. राम शिंदे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कोपरगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील पुरग्रस्त कुटुंबाची घरे, शेती यांचे तत्काळ पंचनामे करुन तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. शासन व प्रशासन पुरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पण…

अहमदनगर : ‘त्या’ निधीसाठी महापौरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहर विकासासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत सरकारने मंजूर केलेल्या १०० कोटी निधीतील महापालिकेच्या वाट्याची ३० कोटींची अट रद्द करावी. ही रक्कम राज्य सरकारने भरावी अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मुख्यमंत्री…

नोकरीच्या आमिषाने फसविणार्‍या पालकमंत्र्याच्या भावकीतील एकाला अटक, वरिष्ठ पोलिस निरीक्षकालाही…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे नाव सांगून सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडविणाऱ्या त्यांच्याच भावकीतील अक्षय अविनाश शिंदे (रा.चौंडी, ता. जामखेड) यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याने स्थानिक गुन्हे…

पालकमंत्री प्रा. राम शिंदेंच्या नावाचा वापर करून ‘त्यांनी’ उकळले लाखो रुपये

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा वापर करून शासकीय नोकरीचे आमिष दाखवून दोघांकडून प्रत्येकी दोन लाख याप्रमाणे चार लाख रुपये रुपये उकळले. सदर रक्कम परत मागितली असता जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. कर्जत…

विश्‍लेषण : राधाकृष्ण विखे – पालकमंत्री राम शिंदेंच्या भांडणात CEO मानेंचा बळी ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्षात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांचा बळी जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत…

राधाकृष्ण विखे – पाटील आमच्यासाठीच काम करतात : पालकमंत्री प्रा. राम शिंदे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - विखे आणि भाजपमधील अंतर आता नावापुरते राहिले आहे. ते आमच्यासाठी काम करत आहेत, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.ते म्हणाले की, काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे आमच्या…

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 567 कोटींचा प्रारुप आराखडा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन2019-2020 करीता रुपये 567 कोटी 21 लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा…