‘सविता भाभी’च्या होर्डिंग्जमुळं पुणेकर गोंधळले
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खोचक टोमणे मारणाऱ्या गंमतीदार पाट्यांमुळे पुणेकर प्रसिद्ध आहेत. आपल्या खास शैलीत खोचक टोमणे मारणे हे पुणेकरांचे वैशिष्ट्य आहे. पुणेरी पेठांमध्ये खास पुणेरी पाट्या हमखास दिसतात. पुणेकरांच्या या पाट्यामुळे बाहेरून…