Browsing Tag

पोलीसनाामा

फायद्याची गोष्ट ! LIC च्या ‘या’ स्कीममध्ये ‘गुंतवा’ दररोज फक्त 11 रूपये अन्…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि कसे आणि कुठे गुंतवणूक करावी याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होत असेल तर आज आम्ही आपल्याला एलआयसीच्या एका योजनेबद्दल माहिती देत आहोत, ज्यात आपण गुंतवणूक करून…

‘WhatsApp’वर ‘हॅकर्स’ची नजर ! तुमच्या फोनमध्ये घुसू देऊ नका, जाणून घ्या काय…

पोलीसनाामा ऑनलाईन : दोन दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवरुन हेरगिरी केली जात असल्याचा मोठा खुलासा केला जात आहे. याचा खुलासा खुद्द व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेक वकील, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केली जात आहे…

रामपूरमध्ये CRPF च्या जवानांवर हल्ला करणाऱ्या 4 दोषींना फाशीची शिक्षा तर दोघांना तुरुंगवास

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - रामपूर सीआरपीएफ कँपवर 2008 साली झालेल्या हल्ल्यावर आज न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला. या हल्ल्यात आरोपी असलेल्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या…

कोट्याधीशानं कॉन्फरन्समध्ये केलं ‘सेक्स टॉक’, महिलांबद्दल ‘वादग्रस्त’ विधान…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - एका अमेरिकी अरबपतीला बिग अ‍ॅप्पल इन्वेस्टमेंट काँफरन्समध्ये महिला आणि सेक्स संबंधित विधान करणं महागात पडलं आहे. 68 वर्षाय केन फिशर यांनी हे विवादास्पद विधान केल्याने त्यांना जवळपास 4200 कोटी रुपये गमवावे लागले. ते…

लक्षात ठेवा ! 2 ते 29 ऑक्टोबर दरम्यान बँका 11 दिवस बंद, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दसरा-दिवाळी हा सण देशात सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, यंदा सणासुदीच्या दिवसात म्हणजेच चालु महिन्यात (ऑक्टोबर) बँकेला तब्बल 11 दिवस सुट्टी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची तारांबळ होणार आहे. आजपासूनच…

धक्कादायक ! पत्नीचे ‘नग्न’ फोटो तिच्याच वडिल, भावाला पाठवले

अहमदाबाद : वृत्तसंस्था - व्हॉट्स अ‍ॅपव्दारे पत्नीचे नग्न फोटो तिच्याच वडिलांना आणि भावाला पाठविल्याचा धक्कादायक प्रकार अहमदाबादमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नग्न फोटो पाठवल्याप्रकरणी पतीला अटक् केली आहे. नग्न फोटो पाठवणाऱ्याने…

चिठ्ठीत ‘हे’ लिहून हवाई दलातील जवानाची सर्व्हिस राय़फलने गोळी झाडून आत्महत्या

चंदिगड : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलातील एका जवानाने आपल्या सर्विस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मुळचा बंगळूरूचा रहिवासी असलेल्या जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.…

अमरनाथ यात्रेनंतर होणार जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक ; निवडणूक आयोगाची घोषणा

श्रीनगर : वृत्तसंस्था : जम्मू काश्मीर मध्ये विधानसभेची निवडणूक अमरनाथ यात्रेनंतर होणार आहेत, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. या वर्षी अमरनाथ यात्रा १ जुलैपासून सुरु होईल. अमरनाथ यात्रा ४६ दिवस चालेल. यात्रेचा शेवट १५ ऑगस्टला होईल.…

श्रीलंकेत झालेल्या बाॅम्बस्फोटत भारतातील ३ जणांचा मृत्यू

कोलंबो : वृत्तसंस्था - श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटात २१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृत झालेल्यांमध्ये ३५ विदेशी पर्य़टकांचा समावेश असून मृतांमध्ये भारतातील तीघांचा समावेश…

मुख्यमंत्री कोमात ; छेडछाडीचा दावा केलेला ईव्हीएम ‘एक्स्पर्ट’ निघाला चोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करणारे टीडीपीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तोंडावर पडले आहेत. कारण ज्या एक्स्पर्टच्या हवाल्याने नायडूंनी हा आरोप केला होता…