तरुणीने दाखल केली सामूहिक बलात्काराची तक्रार, तपासातून समोर आला धक्कादायक प्रकार
पोलीसनामा ऑनलाईनः एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासात त्या तरुणीला शोधून काढले. ती एका निर्जन स्थळी पोलिसांना सापडली. त्यावेळी तीने माझ अपहरण करून सामूहिक बलात्कार…