Browsing Tag

प्रकृती

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. छातित दुखत असल्याने त्यांना रविवारी (दि.10) रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांना कार्डिओ थोरॅसिक वॉर्डमध्ये दाखल…

माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती ‘चिंताजनक’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - जळगाव घरकुल घोटाळ्यातले आरोपी असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. जैन यांची हार्ट सर्जरी झाली होती. तसेच…

राज्यमंत्री शिवतारेंची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये – विनय शिवतारे

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) - राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे चिरंजीव विनय शिवतारे यांनी दिली आहे.…

उन्हाची तीव्रता वाढतेय ; ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

पोलीसनामा ऑनलाईन टीम - सध्या उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. यामुळे काही आजार देखील वाढल्याने प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. उन्हाळ्यात घरच्या घरी स्वत:ची…

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अतिशय चिंताजनक

पणजी : वृत्तसंस्था - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. रात्री अडीच वाजताच्या सुमारास त्यांचा रक्तदाब कमालीचा कमी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. ते ६४…

अण्णांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी अण्णा नगरमध्ये

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - उपोषणामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे अण्णांच्या तपासणीसाठी नगरमधील नोबेल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.उपोषणानंतर काही दिवसांपासून अण्णा…

मनोहर पर्रीकर एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात, प्रकृती अद्यापही गंभीर

पणजी : वृत्तसंस्थागोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दुपारी डिस्चार्ज मिळाला असून, ते एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात दाखल झाले आहेत. एम्समधून हलवल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून गोव्यात आणल्याचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनं दिले आहे. त्या…