Browsing Tag

प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल

प्रांताधिकार्‍यांवर वाळु माफियांचा प्राणघातक हल्‍ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्यावर वाळू माफियांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शिरपूर शहरातील महामार्गाजवळील शहादा टी पॉईंटवर गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस आरोपींचा शोध घेत…