Browsing Tag

प्रा. राम शिंदे

बारामतीप्रमाणेच जामखेडलाही ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवण्याची राम शिंदेंची मागणी

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाइन  -  जामखेड मध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ११ वर पोहचली आहे. मात्र बारामतीमध्ये कोरोना संसर्गाचा एक रुग्ण सापडल्यानंतर त्या ठिकाणी भिलवाडा पॅटर्न राबवून बारामतीला कोरोना संसर्गापासून मुक्त करण्यात आले. तसेच…

‘मावळ की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम’, ते दाखवून द्या : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मावळमध्ये जास्त दम आहे की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम आहे, हे दाखवून द्या. रोहित पवार नावाचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील जाहीर…

मतदारसंघाचे महायुतीत नव्याने वाटप : पालकमंत्री प्रा. राम शिंदे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून अनेकदा निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ भाजपास सोडण्यात येऊ शकतो. तसेच मागील विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप…

विखेंना मोठा धक्का ! CEO मानेंवरील ठराव नैसर्गिक न्यायाला धरून नाही, अध्यक्षा विखेंना विभागीय…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना त्यांचे म्हणणे सादर करू न देताच त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. त्यांच्याविरुद्धची ठराव संयुक्तिक…

CEO माने सक्तीच्या रजेवर ! पालकमंत्री शिंदेंची माहिती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना राज्य शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली आहे. माने यांच्यावर अविश्वास ठरावासाठी उद्या जिल्हा…

राधाकृष्ण विखे – पालकमंत्री शिंदे यांच्यात अंतर्गत ‘संघर्ष’ ! CEO मानेंवर अविश्वास…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यातील…

…म्हणून पालकमंत्री प्रा. राम शिंदेंच्या पायाखालची वाळू सरकली : रोहित पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांना सर्वात कमी मताधिक्य कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून मिळाले आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा आरोप…

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघात रोहित पवारांचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी 'सर्जिकल स्ट्राईक' सुरू केले आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी बारामती ॲग्रो…

सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्नशील रहावे : प्रा. शिंदे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सामाजिक सलोखा हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, ते सर्वांनी मिळून कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन राज्‍याचे जलसंधारण व राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास…

पालकमंत्री शिंदे, डॉ. विखे पुन्हा ‘ट्रोल’ ; जनावरांच्या तोंडाला लावली थेट बांधलेली उसाची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आज भाजप उमेदवाराच्या जामखेड तालुक्यात प्रचार दौरा सुरू आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. सुजय विखे हे यांनी आज एका चारा छावणीला भेट दिली. दोघांनी फोटोसेशनसाठी चक्क उसाची मुळीच जनावरांच्या तोंडाला लावली.…