Browsing Tag

प्रेरणा मनोहर कांबळे

दुर्दैवी ! लहान बहिणीच्या BirthDay दिवशीच बहीण-भावाचा मृत्यू, कोल्हापूर जिल्हयातील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन -   घरात लहान बहिणीच्या वाढदिवसानिमित्त तयारी सुरु असतानाच बहीण-भावाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि. 11) सायंकाळी हिडदुग्गी (ता. गडहिंग्लज) येथे ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत…