Browsing Tag

फर्राखपूर गाव

हृदयविकाराच्या झटक्याने पतीच्या मृत्यूनंतर धक्क्याने पत्नीचाही मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील बागपतमधील फर्राखपूर गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेथे पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला आहे. एकाच घरात दोन लोकांच्या एकाचवेळी मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.गावात…