Browsing Tag

बकरा

आटपाडीतून तब्बल 16 लाखांचा बकरा चोरीला, अलिशान कारमधून पळवला ! सांगली जिल्ह्यात खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - गोठ्यात बांधलेला तब्बल 16 लाख रुपये किंमतीचा महागडा बकरा चोरट्यांनी आटपाडी येथून चोरून नेला आहे. शनिवारी (दि. 26) पहाटे चोरट्यांनी अलिशान कारमधून हा बकरा पळवल्याचे समजते. एवढ्या महागड्या बकऱ्याची चोरी झाल्याने…

काय सांगता ! होय, राजस्थानचा ‘हा’ बकरा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, दररोज देतोय…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानमधील एक बकरा आजकाल लोकांच्या कुतूहलाचे कारण बनला आहे. या बकऱ्याची विशेष गोष्ट म्हणजे तो एखाद्या बकरीसारखं दररोज दूध देत आहे, यामुळे लोकही आश्चर्यचकित आहेत. तथापि, पशुवैद्यकांचा असा विश्वास आहे की हा कोणता…

बकरी ईद : 8 लाखाला विकला जातोय ‘सलमान’, शरिरावर लिहीलंय ‘अल्लाह’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज म्हणजेच १२ ऑगस्टला सोमवारी देश भरात बकरी ईद साजरी केली जात आहे. यामुळे जनावरांच्या बाजारात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. या दरम्यान उत्तर प्रदेशाच्या गोरखपूरमध्ये बकरी ईद आधी सलमान नावाच्या एका बकऱ्याची चर्चा…

कुर्बानीचा बकरा चोरणारा पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यासाठी पाळलेला सानियन जातीचा बकरा चोरणाऱ्या चोरट्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. ताफिम बेग (रा. मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून २५ हजार रुपये…

‘काजू-बदाम’ खाणारा ‘हा’ बकरा राहतो AC मध्ये, ‘किंमत’ आहे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बकरी ईदच्या सणानिमित्त लखनऊमध्ये बकरी बाजारात मोठी मागणी वाढली आहे. यंदाच्या बकरी ईदमुळे सध्या बकऱ्यांची मोठ्याप्रमाणात मागणी वाढत आहे. पण सध्या चर्चा आहे ती एक अशा बकऱ्याची ज्याचे नाव आहे सुलतान. या बकऱ्याची…

बकरी ईदच्या निमित्‍ताने ‘ऑनलाईन’ विकत घ्या ‘बकरा’, 3 लाख रूपयांपर्यंत किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आजकालच्या या इंटरनेटच्या युगात माणूस जवळपास प्रत्येक वस्तू ऑनलाईन विकत घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक सणांना आणि कार्यक्रमांसाठी माणूस ऑनलाईन खरेदी करत असतो. मात्र आता ईद जवळ आल्याने मुस्लिम बांधवानी देखील ऑनलाईन…