Browsing Tag

बाबर आझम

Babar Azam | बाबर आझमने PSL मध्ये दमदार शतक ठोकून रचला इतिहास; विराट-रोहितला टाकलं मागे

पोलीसनामा ऑनलाईन : Babar Azam | पाकिस्तान सुपर लीगमध्ये शतक ठोकून बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या लीगमध्ये बाबर आझम पेशावार जाल्मी संघाचे नेतृत्व करत आहे. बाबरने क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या विरोधात 115 धावांची खेळी केली आहे.…

Shahid Afridi | शाहिद आफ्रिदीने दिला बाबर आझमला सल्ला, “या फलंदाजाला रिझवानसोबत ओपनिंग पाठवावे”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Shahid Afridi | पाकिस्तानच्या (Pakistan) टीमने सेमी फायनल गाठल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी टीमला सल्ला द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या टीमने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी केली…

Rohit Sharma | सेमीफायनलच्या आधी रोहित शर्माने केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील एकाही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलियामध्ये (Austrelia) सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सुपर 12 मध्ये ग्रुप 2 मध्ये टीम इंडिया…

T20 World Cup 2022 | सुपर संडे ठरला गेम चेंजर! पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था - T20 World Cup 2022 | क्रिकेट (Cricket) हा एक असा गेम आहे त्यामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत काय होईल ते सांगत येत नाही. वर्ल्ड कपच्या (World Cup) मैदानात आज त्याचा प्रत्यय आला. आज सकाळी पार दक्षिण आफ्रिका (South Africa)…

T20 World Cup | पाकिस्तानला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : टी20 वर्ल्ड कप क्रिकेट (T20 World Cup) स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा (Pakistan) भारत (India) आणि झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) पराभव झाल्याने त्यांचे सेमीफायनल गाठणे अवघड झाले आहे.…

T20 World Cup 2022 | ‘रमीझ राजा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा’, पाकिस्तानच्या ‘या’…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) पाकिस्तानला (Pakistan) एका धावेने पराभव स्वीकारावा लागल्याने पाकिस्तानवर सगळीकडून टीका केली जात आहे. क्रिकेटपटूंपासून ते…

ICC T20 Ranking | पाक विरूद्धच्या जबरदस्त खेळीमुळे विराट बॅटिंग रँकिंगच्या टॉप-10 मध्ये,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तान विरुद्ध भारत (Pakistan vs India) टी-20 च्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने केलेल्या जबरदस्त खेळीचा त्याला नुकत्याच जाहीर झालेल्या टी 20 रँकिंगमध्ये (ICC T20 Ranking) देखील फायदा झाला आहे. अनेक…

India vs Pakistan | भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांना भेटल्यास कोणत्या गप्पा होतात? रोहित-बाबरने…

पोलीसानामा ऑनलाईन - भारत - पाकिस्तान (India vs Pakistan) सामना म्हणजे क्रिकेट (Cricket News) रसिकांसाठी एक वेगळी पर्वणीच असते. या दोन्ही संघातील सामने खूप अटीतटीचे असतात. या सामन्याच्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंवर प्रचंड दडपण असते. पण…

Babar Azam | बाबर आझमने रचला इतिहास! विराट कोहलीच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

पोलीसनामा ऑनलाईन टीम - पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) इंग्लंडविरूद्धच्या (England) सामन्यात इतिहास रचत एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. असा विक्रम करणारा बाबर आझम (Babar Azam) हा पहिलाच पाकिस्तानी…

Babar Azam-Virat Kohli | बाबर आझमने रिझवानसोबत रचला इतिहास, विराट कोहलीला टाकले मागे

पोलीसनामा ऑनलाईन : Babar Azam-Virat Kohli | पाकिस्तानने (Pakisthan) त्यांच्याच घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या (England) दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह त्यांनी सात सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी…