Browsing Tag

बाॅम्बस्फोट

पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाण पुलाखाली स्फोटाने खळबळ ! एकाचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. उजळाईवाडी येथील उड्डाण पुलाखाली एका बेवारस वस्तुला लाथ मारल्याने त्याचा स्फोट होऊन त्यात एकाचा मृत्यु झाला. विधानसभा…

अहमदनगर : बॉम्बस्फोटात दोन जागीच ठार ; लष्कराच्या युद्ध सरावानजीक गावातील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान मैदानावर पडलेला बॉम्ब निकामी झाल्याचे समजून दोन जण तो घरी घेऊन गेले. त्यामधील शिसे काढत असताना जिवंत बॉम्बचा स्फोट होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. नगर तालुक्यातील खारे कर्जुने…

नागपूरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीच्या पत्रांनी खळबळ, बसस्टॉपवर चिटकवले ‘लेटर्स’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सवर्ण वर्गातील मुलांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्या नाही तर बॉम्बस्फोट घडवून आणू अशा आशयाचे धमकी देणारी पत्रे शहरातील काही बसस्टॉपवर सोमवारी सकाळी चिटकविलेली आढळून आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.…

पुणे : पौडच्या वन क्षेत्रपाल कार्यालयात ‘बॉम्बस्फोट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पौड येथील वन क्षेत्रपाल कार्यालयात जप्त करुन ठेवलेल्या बॉम्बचा पहाटे स्फोट होऊन कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली…

JM Road बॉम्बस्फोट प्रकरण : राष्ट्रवादीच्या ‘त्या’ कार्यकर्त्याची जेलमध्ये रवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - २०१२ साली पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने दहशतवादविरोधी पथक (एटीएस)च्या पथकासमोर आत्मसमर्पण केले. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द…

लाहोरमध्ये बॉम्बस्फोट ; ३ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू, १८ जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानमध्ये लाहोर येथील दाता दरबारच्या बाहेर स्फोट झाला आहे. या स्फोटात तीन पोलिसांचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी आहेत.पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तसंस्था जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, दाता दरबार दर्ग्याच्या…

बॉम्बस्फोटांनंतरचे पडसाद ; श्रीलंकेत दोन समुदायांमध्ये उसळली ‘दंगल’

कोलंबो : वृत्तसंस्था - श्रीलंकेमधील नेगोंबोमध्ये स्थानिक सिंहली आणि मुस्लिमांदरम्यान दंगल उसळली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात संचार बंदी लागू केली आहे. तसेच अफवा पसरू नये म्हणून सोशल मीडियावर बंदी घातली आहे. श्रीलंकेमध्ये…

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट करुन पोलीस व्हॅन उडवली ; १५ जवान शहीद

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डांबर प्लॉंट व ३६ हून अधिक गाड्या जाळल्यांची घटना पहाटे घडल्यानंतर त्या ठिकाणी जात असलेल्या पोलीस पथकाची गाडी बॉम्बस्फोट करुन उडवून लावल्याची घटना…

‘सिमी’वर पुन्हा पाच वर्षांची बंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. भारत सरकारने यासंबंधी ३१ जानेवारी २०१९ रोजी अधिसूचना काढून बंदी घालण्यात…

‘या’साठी ‘त्यानं’ रचली जैश-ए-मोहम्मदच्या हल्ल्याची कथा 

गोवा : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानविरोधात भारताने मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर भारतभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मात्र या गोष्टीचा फायदा काहीजण आपल्या वैयक्तिक…