Browsing Tag

बुडून मृत्यू

पर्यटनासाठी गेलेल्या 2 मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, भंडारा जिल्ह्यातील घटना

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - पावसाळ्यात पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. तरुणाईमध्ये जास्त उत्साह असतो. पर्यटनस्थळावर गेल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही तर ती महागात पडू शकते. परिणामी जीवावर बेतू शकते. मात्र, उत्साहाच्या भरात तरुण मुले…

पोहण्यात तरबेज असतानाही झाला पाण्यात बुडून मृत्यू

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन - वाशिममध्ये भर जहाँगिर परिसरात विहिरीमध्ये पोहायला गेलेल्या 38 वर्षीय प्रकाश साहेबराव आंधळे या युवकाचा बुडून मृत्यू झाला. या युवकाचा मृतदेह तब्बल 21 तासांनंतर शोधण्यात संत गाडगे बाबा आपत्कालीन बचाव पथकाला यश आले.…

दुर्देवी ! राज्यात गणपती विसर्जनादरम्यान 17 जणांचा बुडून मृत्यू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी(गुरुवार दि 12 सप्टेंबर) गणेश विसर्जनादरम्यान 17 लोकांचा पाण्यात बुडून मृ्त्यू झाला आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरच या गजरात बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. परंतु…

सहलीसाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू 

टिटवाळा : पोलीसनामा ऑनलाइन - खडवली नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अग्निशमन दलाचे जवान आणि  स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्यां दोघांना शोधण्याचे कार्य सुरु आहे. मात्र तब्बल 40 तास उलटूनही मृतदेह हाती आलेले…

जीवघेणी लपाछपी; 2 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, वडिलांची आत्महत्या

कोईम्बतूर : वृत्तसंस्था - अनेकदा खेळीमेळीतून किंवा गंमती गंमतीत अनेक भयानक  घटना घडतात. अशीच एक भयानक घटना लपाछपीतून घडल्याचे समोर आले आहे. लपाछपी खेळत असताना एका दोन वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही…